मराठी|इंग्लिश
|| श्री महालक्ष्मी प्रसन्न ||
प्रसाद कौल

देवस्थानांत परंपरेने चालत आल्या प्रमाणे प्रसाद कौल घेण्याची वहिवाट आहे .हिंदू धर्मीयच नव्हे तर ख्रिस्ती धर्मीयही प्रसंगानुरूप त्या श्री महालक्ष्मी देवस्थानात जाऊन आपआपली जी काय मनेप्सित शुभकामना असेल ती दर्शवून , भक्तिभावाने त्या श्री देवीच्या चरणी गाऱ्हाणे घालून मागणी करून प्रसाद -कौल घेतात . प्रसाद-कौल घेणे हा विषय ज्याच्या त्याच्या धृढ श्रद्धेचा आहे . ह्या देवस्थानात हे प्रसाद श्रीरवळनाथ देवाच्या मूर्तीस लावतात . श्रीरवळनाथ दैवत हे श्री महालक्ष्मी मुख्य दैवतांच्या पंचायतन दैवातापैकीच एक आहे . प्रसाद-पूजा करमली वृक्षाच्या पानांचे तुकडे करून ५९ ठिकाणी लावतात . हे प्रसाद सबंध वर्षांत कोणकोणत्या दिवशी घेण्याची वहिवाट नाही ,ते दिवस गरजूंच्या माहितीसाठी खाली दिले आहेत


घर | इतिहास| दैवत | उत्सव | छायाचित्र | संपर्क
दिस्क्लैमर